BackBack

Negotiation: The Brian Tracy Success Library (Marathi)

Brian Tracy Translator : Meena Shete-Sambhu

Rs. 125.00

निगोसिएशन अर्थात वाटाघाटी हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहे. वाटाघाटी न करणारे लोक हे वाटाघाटी करणार्यांचे बळी ठरण्याचा धोका असतो. या पुस्तकातून वाटाघाटीच्या सहा प्रमुख पद्धतींचा वापर करण्याची कला, करारांना आकार देण्यासाठी भावनेच्या शक्तीवर नियंत्रण, वेळेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणे, एखाद्या अनुभवी व्यावसायिकाप्रमाणे तयारी आणि आत्मविश्वासाने... Read More

BlackBlack
Description
निगोसिएशन अर्थात वाटाघाटी हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहे. वाटाघाटी न करणारे लोक हे वाटाघाटी करणार्यांचे बळी ठरण्याचा धोका असतो. या पुस्तकातून वाटाघाटीच्या सहा प्रमुख पद्धतींचा वापर करण्याची कला, करारांना आकार देण्यासाठी भावनेच्या शक्तीवर नियंत्रण, वेळेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणे, एखाद्या अनुभवी व्यावसायिकाप्रमाणे तयारी आणि आत्मविश्वासाने वाटाघाटी, एकमत असलेल्या आणि नसलेल्या क्षेत्रांविषयी स्पष्टता, वाटाघाटी करताना कधी आणि कशा प्रकारे थांबावे याचे मार्गदर्शन यशप्राप्ती या विषयातील तज्ज्ञ ब्रायन ट्रेसी यांनी केले आहे. या संक्षिप्त मार्गदर्शनपर पुस्तकातून तुम्हीदेखील वाटाघाटी करण्यात तज्ज्ञ बनू शकता आणि शिकू शकता.