Look Inside
Tarunyabhan | तारुण्यभान
Tarunyabhan | तारुण्यभान

Tarunyabhan | तारुण्यभान

Regular price ₹ 200
Sale price ₹ 200 Regular price
Unit price
Save
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Tarunyabhan | तारुण्यभान

Tarunyabhan | तारुण्यभान

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
'छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक,
असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स,
विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत?
लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच - लैंगिक निरक्षरता!
सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते.
शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर,
तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार?
आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात.
यावर उपाय एकच - तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे!
का व कसे, हे समजावून सांगत आहे,
सुलभ आणि सचित्र ‘तारुण्यभान’...' 'Pages: 130
ISBN: 978-81-943051-9-4
Weight:
Binding: Card Binding
Size: 6.5 x 9.5
सद्य आवृत्ती: ऑक्टोबर 2020
पहिली आवृत्ती: ऑक्टोबर 2020
Illustrator: Rahul Deshpande'
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products