Setu bandhiyala Sagari | सेतू बांधियला सागरी
Regular price
₹ 160
Sale price
₹ 160
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Usha Tambe | उषा तांबे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Setu bandhiyala Sagari | सेतू बांधियला सागरी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'सेतु बांधियला सागरी
छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकामं
आजवर मुंबई शहराची ओळख मानली जात होती. आता त्यांत
वांद्रे-वरळी सागरी सेतूची महत्त्वाची भर पडली आहे.
या पुलानं उपलब्ध करून दिलेली सोय तर महत्त्वाची आहेच, पण
त्याचं दर्शनी रूपही अत्यंत आकर्षक आहे. सर्वांत आकर्षक आहे
तो मध्यभागीचा रज्जुसेतू.
१२६ मीटर उंचीच्या मनो-यावरून दोन्ही बाजूंना तिरप्या उतरत
जाणा-या दोरखंडांनी हा ६०० मीटर लांबीचा पूल तोलून धरला
आहे. पुलाला उचलून धरणा-या या मजबूत दोरखंडांनी जणू पूर्व
दिशेला नमस्कार केला आहे, अशी काहीशी भावना बघणा-याच्या
मनात येते.
ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात
काही भव्यदिव्य बांधलं गेलंच नाही,
अशी टीका करणा-यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांनी
दिलेलं हे निःशब्द पण बिनतोड उत्तर आहे...
कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा, असं !
त्या देखण्या सागरी सेतूच्या उभारणीची
ही सचित्र सुरस कथा.
' 'Pages: 96
Weight:205
ISBN:978-81-7434-506-6
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:7 X 9.5
सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2010
पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2010
Illustrator:मनोहर दांडेकर'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.