Nikola Tesla | निकोला टेस्ला
Regular price
₹ 259
Sale price
₹ 259
Regular price
₹ 270
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Sudhir Phakatkar | सुधीर फाकटकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Nikola Tesla | निकोला टेस्ला
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
‘अग्नीवर मिळवलेले नियंत्रण’ हा
मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा.
यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे
विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण.
आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे
अनेक दरवाजे उघडले गेले,
ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच !
आज तर आपण ‘विजेशिवाय आयुष्य’ अशी कल्पनाही
करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान
विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक
निकोला टेस्ला !
विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय
जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य
विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणाऱ्या
या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध. आय.एस.बी.एन. नं. - 978-93-91469-21-4
पहिली आवृत्ती - मे २०२३
चित्रकार - विकास गायतोंडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X ७.५ "
बुक कोड - E-01-2023
पृष्ठ संख्या - २००
वजन - २६५

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.