Manoos 'asa' ka vagato ? | माणूस 'असा' का वागतो ?
Regular price
₹ 576
Sale price
₹ 576
Regular price
₹ 600
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Anjali Chipalkatti | अंजली चिपलकट्टी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Manoos 'asa' ka vagato ? | माणूस 'असा' का वागतो ?
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
नैतिकता अन् सामाजिक विषमता,
धर्मभावना आणि आध्यात्मिकता,
प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय,
अनुपालन, धर्म-जात भेदाभेद,
कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा...
माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू.
उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स,
मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान
अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून
माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे.
स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता
असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस.
सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या
उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत.
माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं
माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ?
मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची
अंगभूत क्षमता माणसातच आहे का ?
अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे -
आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी
नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध
जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा
वैज्ञानिक वेध घेणारे –
माणूस असा का वागतो ? पहिली आवृत्ती - सप्टेंबर २०२३
सद्य आवृत्ती :- मार्च २०२४
चित्रकार - चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५" X ८.५"
बुक कोड -I-04-2023

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.