Majhi Kahani | माझी कहाणी
Regular price
₹ 100
Sale price
₹ 100
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Pravatibai Aathawale | पार्वतीबाई आठवले |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Majhi Kahani | माझी कहाणी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'सामान्यातल्या असामान्य स्त्रीचं हे आत्मकथन !
पार्वतीबाई आठवले!
१८७० मध्ये जन्मलेली,
कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री...
वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी!
पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे
म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली
आणि तिचं सारं जगच बदललं.
या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले.
कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम हे तिचं जीवनकार्य झालं.
या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत
ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली.
तिनं केलेलं हे आत्मकथन.
सामान्यातल्या असामान्य स्त्रीचं हे आत्मकथन !

' 'Pages: 116
Weight:155
ISBN:978-81-7434-601-8
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जुलै 2013
पहिली आवृत्ती:जानेवारी 2013
Illustrator:लीना सौमित्र'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.