Cyber Attack | सायबर ॲटॅक
Regular price
₹ 278
Sale price
₹ 278
Regular price
₹ 290
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Dr. Sanjay Tungar | डॉ. संजय तुंगार |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Cyber Attack | सायबर ॲटॅक
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
बिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी
आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे
अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत
उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस
फ्रॉड... एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून
किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात
अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग -
सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि
त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या !
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे -
सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे - पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : निलेश जाधव / अंतर्गत मांडणी : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार :५.५'" X ८.५"
बुक कोड - D-11-2024

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.