Between the Lines | बिटविन द लाइन्स
Regular price
₹ 288
Sale price
₹ 288
Regular price
₹ 300
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Chandramohan Kulkarni | चंद्रमोहन कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![Between the Lines | बिटविन द लाइन्स](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/cover_original_d7c0607b-0c8e-42a9-b948-afc9dfe9eef8.jpg?v=1719231626&width=360)
Between the Lines | बिटविन द लाइन्स
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं
पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर?
- अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक!
रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात,
तेव्हाच त्वचेखाली धावणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून आतल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात!
ही चित्रंच आहेत.
शब्दांनी रंगवलेली.
पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती
रंगांची पेटी देणाऱ्या जन्मदात्याची,
वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्या गुरूजनांची,
भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची,
मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची,
धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची,
काही दुखर्या पूर्णविरामांची
...ही शब्द चित्रं!
- अपर्णा वेलणकर' 'Pages - 240
Weight - 327
ISBN - 978-81-946438-7-6
Binding - Card Binding
Size - 5.5 X 8.5
सद्य आवृत्ती - जुलै 2020
पहिली आवृत्ती - जुलै 2020
Illlustrator - मैत्रेयी कुलकर्णी'
पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर?
- अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक!
रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात,
तेव्हाच त्वचेखाली धावणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून आतल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात!
ही चित्रंच आहेत.
शब्दांनी रंगवलेली.
पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती
रंगांची पेटी देणाऱ्या जन्मदात्याची,
वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्या गुरूजनांची,
भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची,
मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची,
धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची,
काही दुखर्या पूर्णविरामांची
...ही शब्द चित्रं!
- अपर्णा वेलणकर' 'Pages - 240
Weight - 327
ISBN - 978-81-946438-7-6
Binding - Card Binding
Size - 5.5 X 8.5
सद्य आवृत्ती - जुलै 2020
पहिली आवृत्ती - जुलै 2020
Illlustrator - मैत्रेयी कुलकर्णी'
- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.