हम होंगे कामयाब! Ham honge kamyab
Regular price
₹ 336
Sale price
₹ 336
Regular price
₹ 350
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Sandeepkumar Salunkhe | संदीपकुमार साळुंखे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![हम होंगे कामयाब! Ham honge kamyab](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/Ham-Honge-Kamayab.jpg?v=1719232587&width=360)
हम होंगे कामयाब! Ham honge kamyab
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'स्पर्धा-परीक्षा आता आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग बनल्या आहेत –
मग त्या एनटीएस/सीईटी असोत किंवा
एमपीएससी/यूपीएससीच्या असोत!
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही समाजघटकांशी संबंधित
असणा-या या स्पर्धा-परीक्षांचं महत्त्व ओळखून,
यशाचं रहस्य उलगडून सांगणारं हे पुस्तक...
वेळापत्रक आखण्यापासून इंग्रजीची भीती घालवण्यापर्यंत,
टिपणं काढण्यापासून उत्तरं लिहिण्यापर्यंत,
अक्षर सुधारण्यापासून मुलाखतीची पूर्वतयारी करण्यापर्यंत
सर्व बाबतींत अत्यंत व्यावहारिक सल्ला देणारं हे पुस्तक...
आधी केले, मग सांगितले या उक्तीला अनुसरून
स्पर्धा-परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदावर आरूढ झालेल्या एका
तडफदार तरुणानं वडीलभावाच्या भूमिकेतून लिहिलेलं हे पुस्तक...
केवळ मार्गदर्शनच करणारं नव्हे,
तर यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास मनामनात जागवणारं हे पुस्तक
आजच्या तरुणाईसाठी नवं क्रांतिगीत घेऊन आलं आहे.
त्या क्रांतिगीताचेच शब्द आहेत -
हम होंगे कामयाब!
' 'Pages: 346
Weight:365
ISBN:978-81-7434-881-0
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:एप्रिल 2016
पहिली आवृत्ती:डिसेंबर 2010
Illustrator:कमल शेडगे'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.