सृजनाचा मळा | Srujanacha Mala
Regular price
₹ 150
Sale price
₹ 150
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Father Fransis D’britto | फादर फ्रान्सिस दिब्रिटो |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
सृजनाचा मळा | Srujanacha Mala
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'ही अवघी सृष्टी म्हणजे जणू सृजनाचा फुललेला मळा!
या मळयाला सिंचन करतात पै-पर्जन्याच्या धारा.
एकाकी वाटणाऱ्या आभाळात विहार करतात मेघदूत.
रहाटमाळ न कुरकुरता विहिरीत उतरते, पाण्याने भरते,
वर येते, पन्हाळयात रिकामी होते... रिकामी होते, म्हणून पुन्हा भरते. समर्पण आहे म्हणून भरून पावणे आहे.
गातगात देत राहणे, देता देता भरून पावणे हाच आनंदाचा मूलमंत्र.
निसर्गाच्या खुल्या पाठशाळेत हा मूलमंत्र आपलासा करण्याची किमया ज्याला साधली, अशा हळव्या कविहृदयाच्या धर्मोपदेशकाने रचलेली भावकविता म्हणजे सृजनाचा मळा.
जीव लावणारे लोभस पक्षी नि आत्म्याचे पोषण करणारे कोकिळगान... कोजागिरीच्या रात्रीचा नृत्यरंग नि मुग्ध चाफा...
गंधाच्या रानात तो आणि ती ह्यांनी मांडलेला खेळ...
शब्बाथराणीचा लडिवाळ सहवास नि प्रिय येशूचा आश्वासक आधार... अशी एक ना दोन... अनेकानेक निसर्गचित्रे रेखाटणारी प्रसन्न शैलीतील ही आस्वादक गद्यकाव्ये मराठी ललित वाङ्मयाच्या दालनात मानाने मिरवतील, यात शंकाच नाही!' 'Pages: 138
Weight:160
ISBN:978-81-7434-800-5
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:नोव्हेंबर 2014
पहिली आवृत्ती:मे 2014
Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.