सुजाण पालक व्हावं कसं? | Sujan Palak vhava kasa?
Regular price
₹ 264
Sale price
₹ 264
Regular price
₹ 275
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Shivraj Gorle | शिवराज गोर्ले |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
सुजाण पालक व्हावं कसं? | Sujan Palak vhava kasa?
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'आपली मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, यशस्वी व्हावीत...
असं कुठल्या पालकांना वाटत नाही?
पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे.
जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे.
टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात
आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या
आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे?
आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची?
त्याहीपुढे जाऊन पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी
फुरसतही आज पालकांकडे नसेल, तर...?
पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं!
पालक होणं हे एक घडणं असतं.
आजच्या काळात पालक होणं म्हणजेच सुजाण पालक होणं.
दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच,
पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं
म्हणजे सुजाण पालक होणं!
सुजाण पालकत्वाचा हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे
मराठीतलं अद्ययावत असं गाईड पालकांच्या संग्रही असायलाच हवं. –
पूर्वीच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या... सर्वांच्याच!
' 'Pages: 224
Weight:245
ISBN:978-81-7434-640-7
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:डिसेंबर 2020
पहिली आवृत्ती:जानेवारी 2008
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.