शहर : एक कबर! | Shahar : Ek kabar!
Regular price
₹ 100
Sale price
₹ 100
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
शहर : एक कबर! | Shahar : Ek kabar!
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'श्री.हिमांशु कुलकर्णी यांचा ‘शहर एक कबर’ हा एक महत्त्वाचा
कवितासंग्रह आहे. पापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी
खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या
डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. माणसाला यंत्राने दिलेली ही
मुक्ती वरदान ठरली काय ? की माणसाचे यंत्र झाले आणि यातून माणूसकीच्या
अवमूल्यानाची प्रक्रिया सुरू झाली ? “स्वत:चं मढं स्वत:च्या पाठी” अशी
माणसे “दहा बाय दहाच्या खुराडयात शेवट नक्कीच होईल गोड” हे ‘गोड’
स्वप्न पहात राहिली ? शहर ही एक संस्कृती की माणूसकीची कबर ? मोरांचा
झडून गेलेला पिसारा आणि इथल्या सगळ्या स्वप्नांचा गळून गेलेला
फुलोरा श्री.हिमांशु कुलकर्णी करूणेच्या डोळयांनी पहातात. निवडुंगातून फूल
यावे तसे त्यांच्या काटेरी अनुभवाला आलेले करूणेचे हे फूल या कवितांतून
हाक घालते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांची भाषा ही करूणेचा स्वर लाभलेली
सत्याची भाषा आहे. ही कविता सूचक प्रतिमांनी बोलते. या प्रतिमा ही
कविता आरशांसारख्या पुढे ठेवते. आपले जे खरे रूप पहायचे माणसे
सतत टाळीत असतात ते या प्रतिमांच्या आरशात कविता वाचताना
त्यांना दिसू लागते. स्वत:ला समजून घेण्यासाठी स्वत:ला पहावेच लागते.
श्री.हिमांशु कुलकर्णी यांची कविता कुठेही हिडिस-विकृत न होता बुध्दाच्या
करूणेने हे दर्शन घडवते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितांमधून प्रीतीचा
कोमल झरा हळूवारपणे वहातो आहे. तो त्यांच्या प्रेमकवितांतून तर
जावतोच; पण त्यांच्या उपरोधालाही तो हिंसेचे हत्यार बनू देत नाही.
‘शहर एक कबर’ हा संग्रह मी वाचला तेव्हा एक उत्कृष्ट कवितासंग्रह
वाचल्याचे समाधान मला मिळाले.
मंगेश पाडगावकर
' 'Pages: 76
Weight:115
ISBN:978-81-7434-195-2
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2016
पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 2000
Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.