मनगंगेच्या काठावर | mangangechya kathavar
Regular price
₹ 240
Sale price
₹ 240
Regular price
₹ 250
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Savita Damle | सविता दामले |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
मनगंगेच्या काठावर | mangangechya kathavar
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'ही आहे एका कर्तबगार पत्रकार स्त्रीची खरीखुरी जीवनकथा.
सबिता गोस्वामी यांची आत्मकथा,
दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पती, पदरात दोन छोटया मुली,
दुरावलेलं माहेर अन् दुखावणारं सासर.
अस्तित्वाच्या झगडयासाठी कुटुंबाला सावरण्यासाठी
ही एकटी बाई कणखरपणे उभी राहिली,
पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरली.
त्यावेळी सभोवतीचा आसाम पेटलेला होता.
आंदोलनं, उल्फा अन् गणपरिषदेच्या चळवळी, दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाया
यांच्या ज्वाला भोवती धडधडत होत्या.
हा सारा वणवा, त्याचं विवेचन, त्याचे संभाव्य परिणाम
यासंबंधी बीबीसी, ब्लिट्झ, द वीक अशा नामवंत वृत्तसंस्थांसाठी
सबिता गोस्वामींनी केलेलं लिखाण म्हणजे
आसामची चार दशकांची बखरच.
समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य
आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम
यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा.
' 'Pages: 268
Weight:280
ISBN:978-81-7434-606-3
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जानेवारी 2014
पहिली आवृत्ती:फेब्रुवारी 2013
Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'
सबिता गोस्वामी यांची आत्मकथा,
दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पती, पदरात दोन छोटया मुली,
दुरावलेलं माहेर अन् दुखावणारं सासर.
अस्तित्वाच्या झगडयासाठी कुटुंबाला सावरण्यासाठी
ही एकटी बाई कणखरपणे उभी राहिली,
पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरली.
त्यावेळी सभोवतीचा आसाम पेटलेला होता.
आंदोलनं, उल्फा अन् गणपरिषदेच्या चळवळी, दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाया
यांच्या ज्वाला भोवती धडधडत होत्या.
हा सारा वणवा, त्याचं विवेचन, त्याचे संभाव्य परिणाम
यासंबंधी बीबीसी, ब्लिट्झ, द वीक अशा नामवंत वृत्तसंस्थांसाठी
सबिता गोस्वामींनी केलेलं लिखाण म्हणजे
आसामची चार दशकांची बखरच.
समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य
आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम
यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा.
' 'Pages: 268
Weight:280
ISBN:978-81-7434-606-3
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जानेवारी 2014
पहिली आवृत्ती:फेब्रुवारी 2013
Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.