Yogopchar
Regular price
₹ 485
Sale price
₹ 485
Regular price
₹ 500
Unit price
Save 3%
Item Weight | 700 Grams |
ISBN | 93-92374-74-6 |
Author | Gita Iyengar |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Edition | 1st |

Yogopchar
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
योगोपचार₹. योगमहती अधोरेखित करत विविध आरोग्यसमस्या निवारणासाठी उपयुक्त मार्गदर्शन शब्दांकन : गीता अय्यंगार योग म्हणजे जीवन जगण्याची कला. योगाची अनेक रुपं व पैलू आपल्या जीवनाला समृद्ध करतात. त्यात जगण्यातली सहजता, मोकळेपणा, आल्हाददायकता, सचोटी आणि मनोविकास या पैलूंचा समावेश तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पैलू योगाबरोबर जोडला गेला आहे, तो म्हणजे आरोग्य! वयानुसार उद्भवणारे शारीरिक, मानसिक विकार आणि जन्मतःच असणारे दोष, अशा दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. खरं म्हटलं तर योग ही जणू नैसर्गिक देणगीच मानवजातीला लाभलेली आहे. या दृष्टिकोनातून योगमहती सांगता सांगता लेखकाने… ■ लहानपणापासूनच स्वतःला घडवण्याचं तंत्र ■ प्रौढवयात येणारं अग्निमांद्य ■ उच्च रक्तदाब ■ मधुमेह ■ उतारवयात येणारे हृदयरोग ■ त्वचेचे विकार ■ स्त्रियांच्या आरोग्यसमस्या … अशा अनेक आरोग्यसमस्यांवर प्रचलित योगासनांचे उपचार या पुस्तकात सुचवले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील काही साधनांचा उपयोग करून अथवा आधार घेऊन योग करण्याची क्रिया आणि कृतीही दिल्याने शारीरिक मर्यादा असणाऱ्यांनाही हे योगोपचार अतिशय सुलभतेने आणि उत्तमरीत्या साधता येतील. योगाला आयुष्य वाहिलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी मराठी माणसाच्या सोयीसाठी मराठीत साकारलेलं पुस्तक… योगोपचार ! योगोपचार ? , . :गीता अय्यंगार :--- : : योग उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.