Look Inside
वाक्यकोश - भाग 2 | Vakyakosh - Bhag 2
share-Icon
वाक्यकोश - भाग 2 | Vakyakosh - Bhag 2

वाक्यकोश - भाग 2 | Vakyakosh - Bhag 2

Regular price ₹ 408
Sale price ₹ 408 Regular price ₹ 425
Unit price
Save 4%
4% off
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

Dedicated Support

वाक्यकोश - भाग 2 | Vakyakosh - Bhag 2

वाक्यकोश - भाग 2 | Vakyakosh - Bhag 2

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
'मराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टय
आहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण किंवा
एकाच वेळी ही दोन्ही अव्यये वापरल्याने जे एक बहुपदी क्रियापद अस्तित्वात येते त्याला
इंग्रजीत phrasal verb म्हणतात. ते एक स्वतंत्र क्रियापद असून अर्थदृष्टया मूळ क्रियापदाहून
वेगळे असते. उदाहरणार्थ,
१. Come म्हणजे येणे, पण come about म्हणजे होणे किंवा घडून येणे.
मसुद्यात इतक्या चुका कशा झाल्या ते लिपिक सांगू शकला नाही.
The clerk couldn’t tell how so many mistakes came about in the draft.
२. Get म्हणजे मिळणे किंवा मिळवणे, पण get back म्हणजे(विशेषे-करून स्वत:च्या
घरी) परत येणे.
ती काल रात्री खूप उशिरा (घरी) परत आली.
She got back very late last night.
३. Give म्हणजे देणे, पण give out म्हणजे संपुष्टात येणे, संपणे.
आपला धान्यसाठा दोन आठवडयानंतर संपेल.
Our food supplies will give out after two weeks.
४. Go म्हणजे जाणे, पण go-down म्हणजे किमती वगैरे उतरणे किंवा कमी होणे.
तयार कपडयांच्या किमती गेल्या महिन्यात अचानकपणे उतरल्या.
The prices of ready-made clothes (or garments) suddenly went down last month.
५. Hang म्हणजे टांगणे, पण hang back म्हणजे इतर सगळे निघून
गेल्यावर मागे थांबून राहणे.
सभा संपल्यावर अध्यक्षांना प्रश्न विचारण्यासाठी ती मागे थांबून राहिली.
After the meeting, she hung back to ask the chairman a question.
प्रत्येक phrasal verb मधील घटक एकमेकांशी सहयोग करून एक नवीन क्रियापद सिध्द
करतात. म्हणनूच इंग्रजीतील phrasal verb ह्या संकल्पनेसाठी मराठीत ‘सहयोगी क्रियापद’हा
प्रतिशब्द वापरला आहे.
प्रस्तुत कोशात पाच हजारांहून अधिक सहयोगी क्रियापदांचा समावेश केला असून त्यांच्या
स्पष्टीकरणासाठी मराठी वाक्ये रचून त्यांची इंग्रजी भाषांतरे सादर केली आहेत.
सहयोगी क्रियापदे भौतिक घटनांची तसेच मनुष्याच्या अगणित कृतींची व अनुभवांची
अभिव्यक्ती अचूकपणे व प्रभावीपणे करतात. ह्यातच त्यांची उपयुक्तता सामावलेली आहे.
' 'Pages: 583
Weight:895
ISBN:978-81-7434-285-0
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:7 X 9.5
सद्य आवृत्ती:जुलै 2016
पहिली आवृत्ती:जून 2004
Illustrator:सतीश देशपांडे'
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products