Vaachan Prasang Nitin Vaidya (Marathi)
Regular price
₹ 242
Sale price
₹ 242
Regular price
₹ 250
Unit price
Save 3%
Item Weight | 200 Grams |
ISBN | 978-8119812134 |
Author | Nitin Vaidya |
Language | Marathi |
Publisher | Madhushree Publication |
Pages | 216 |
Dimensions | NA |
Publishing year | Jan-25 |
Edition | 1st |

Vaachan Prasang Nitin Vaidya (Marathi)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
वाचन प्रसंग आपण सगळे पुस्तक वाचलो. मित्रवर्य नीतिन वैद्य पुरतकं जगतात. वैद्य पुस्तकं अंधरतात, पांघरतात; पुस्तकांना न्हाऊ-माखू घालतात, अंगडे-टोपडं चढवतात. से पुस्तकांशी बोलतात, पुस्तकांचं
ऐकतात-ऐकवतात. या तीव्र, उत्कट ओढीतून ‘वाचनप्रसंग’ लिहिलं गेलंय.
वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकांवर लिहिलेली रसाळ, मर्मग्राही टिपणं, असा ‘वाचनप्रसंग’चा बाज आहे. पुस्तकाची थोडक्यात माहिती देऊन वैद्यांचं भागत नाही: पुस्तकाच्या निरनिराळ्या असोसिएशन्सविषयी ते सहज लिहून जातात. चिमूटभर मागचं पुढचं सांगतात. ठिपके ठिपके जोडतात आणि वाचनातलं सुजन वेचतात. मध्येच एखादी सुरेख आठवण कडाडून जाते; एखादं सूक्ष्म निरीक्षण किंवा अभिप्राय–आणि पुस्तकातला गर्भगूढ काळोख लकन् उजळूननिघतो. हे ‘वाचनप्रसंग’चं यश आहे.

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.