Trikal 1 Katha
Regular price
₹ 100
Sale price
₹ 100
Regular price
Unit price
Save
Item Weight | 100 Grams |
ISBN | 978-93-92374-13-5 |
Author | Geetanjali Bhosale |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Trikal 1 Katha
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
त्रिकाळ+१ कथा₹. गीतांजली भोसले कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा … त्रिकाळ त्रिकाळ , हिरण्यमयी आणि इंदू या तिघांचही आयुष्य – जगणं – मरणं एकमेकांवर अवलंबून होतं . पण या तिघांच्याही आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं हे जाणणारी एकच व्यक्ती होती …. ती म्हणजे आदिती ! सेन्ड ऑफ गावातल्या शाळेत शिकणारी आठवीतली मुलगी … निरोप समारंभाच्या दिवशीच सानिकाचा मृतदेह मुतारीत सापडतो . पण ती आत्महत्या असते की खून ? त्रिकाळ+१ कथा ? , . :गीतांजली भोसले :---- : किशोरसाहित्य
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.