Rs. 399.00
थिंक लाइक अ मंक हे पुस्तक नकारात्मक विचारांवर आणि सवयींवर कशी मात करावी; आपल्या सर्वांच्या अंतरंगात असलेली शांतता आणि उद्दिष्ट कसं प्राप्त करावं हे उलगडतं. जय शेट्टी अमूर्त, गूढ असा बोध आपल्याला वापरता येण्याजोग्या सल्ल्यांच्या आणि स्वाध्यायांच्या रूपात आपल्यासमोर मांडतात. जेणेकरून आपला तणाव कमी होईल, नाती फुलतील आणि आपल्या अंतरंगात... Read More
Color | Black |
---|