BackBack

The One Thing (Marathi)

Gary Keller, Jay Papasan

Rs. 250.00

करिअर, आरोग्य, वैयक्तिक नातेसंबंध, आध्यात्मिक विकास, मानसिक स्वास्थ्य अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते, जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे गॅरी केलर आणि जे पापासॅन याच कळीच्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधतात. शिवाय ती एक गोष्ट कशी शोधायची,... Read More

BlackBlack
Description
करिअर, आरोग्य, वैयक्तिक नातेसंबंध, आध्यात्मिक विकास, मानसिक स्वास्थ्य अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते, जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे गॅरी केलर आणि जे पापासॅन याच कळीच्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधतात. शिवाय ती एक गोष्ट कशी शोधायची, याचा मार्ग दाखवतात. जगभरात गाजलेलं हे पुस्तक आता मराठी वाचकांनाही आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.