share-Icon

The High 5 Habit (Marathi)

Regular price ₹ 291
Sale price ₹ 291 Regular price ₹ 299
Unit price
Save 2%
2% off
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

The High 5 Habit (Marathi)

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला 'हाय-फाईव्हफ' करणं अपेक्षित नाही. ते तर तुम्ही आधीच करत आहात, तुमच्या आवडत्या चमूला प्रोत्साहन देत आहात, तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर आनंद साजरा करत आहात. आपल्या आवडत्या बाबींचा पाठपुरावा करणाऱ्यांना आधार देत आहात. हेच प्रेम आणि प्रोत्साहन तुम्ही स्वतःला देत असल्याचा विचार करून पाहा. किंवा, तो दैनंदिन सवयीचा एक भाग करून पाहा. तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाचा व्यक्तीला आरशात पाहिलं, तर जी व्यक्ती तुमच्याकडे रोखून पाहत आहे; तिला म्हणजेच स्वतःला प्रोत्साहन देण्याचे डझनाहून अधिक प्रभावी मार्ग या पुस्तकातून तुमच्यासमोर येतील. विज्ञानाधारित सुज्ञतेचा वापर करत, वैयक्तिक अनुभवाची जोड देत, आणि जगभरातल्या अनेकांच्या आयुष्यात हाय- फाईव्ह हॅबिटने घडवून आणलेल्या परिवर्तनाचा (या पुस्तकातून त्यापैकी अनेकजण तुम्हाला भेटणार आहेत) वापर करत मेल तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला आणि त्या विश्वासाचं रूपांतर सवयीत करायला शिकवते. "द हाय फाईव्ह हॅबिट" हे साधं, पण महत्त्वपूर्ण साधन आहे. आयुष्याकडे पाहण्याचा तो सर्वांगीण दृष्टिकोन आहे. त्याने तुमच्या वृत्तीत, मनोधारणेत आणि वर्तणुकीत बदल घडून येईल. इथून पुढे हसायला, शिकायला आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण सुखी आणि समाधानी जीवन जगायला स्वतःला सिद्ध करा.
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products