Rs. 299.00
तुमचे आयुष्य तुमच्या हातीहे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरिता पहिलं पाऊल उचलण्यास प्रेरणा देतं. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे ते कसं शोधून काढावं हे दाखवणारा व मग ते घडवून आणणारा सुगम व व्यावहारिक मार्गदर्शक आहे. स्वास्थ्य, मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि आनंदाकडे नेणारं यशाचं मानसशास्त्र यातून सांगितलं आहे, त्यामुळे... Read More
Color | Black |
---|