BackBack

Ten Kings (Marathi)

Ashok Banker

Rs. 225.00

पंजाबच्या भूप्रदेशाचे रक्षण करण्यासाठी एका शक्तिशाली आक्रमणाविरुद्धचा लढा आज काळाच्या विस्मृतीत गेला आहे. दश राज हे पुस्तक म्हणजे याच लढ्याची रंजक आणि रोमांचित करणारी कथा आहे. इराण, सीरिया, अफगाणिस्तान आणि युरोपातील गवताळ प्रदेशातल्या दहा राजांची ही कथा थरारक आहे. एकाच दिवसात झालेल्या या अत्यंत वेगवान आणि घनघोर युद्धाने आक्रमकांचा पूर्णतः... Read More

BlackBlack
Description
पंजाबच्या भूप्रदेशाचे रक्षण करण्यासाठी एका शक्तिशाली आक्रमणाविरुद्धचा लढा आज काळाच्या विस्मृतीत गेला आहे. दश राज हे पुस्तक म्हणजे याच लढ्याची रंजक आणि रोमांचित करणारी कथा आहे. इराण, सीरिया, अफगाणिस्तान आणि युरोपातील गवताळ प्रदेशातल्या दहा राजांची ही कथा थरारक आहे. एकाच दिवसात झालेल्या या अत्यंत वेगवान आणि घनघोर युद्धाने आक्रमकांचा पूर्णतः निःपात केला. या युद्धामुळे भारतराष्ट्राची स्थापना कशी झाली याचं ऐतिहासिक रहस्य उलगडणारं पुस्तक म्हणजे ‘दश राज’.