Look Inside
Sugranicha Salla
share-Icon
Sugranicha Salla

Sugranicha Salla

Regular price ₹ 242
Sale price ₹ 242 Regular price ₹ 250
Unit price
Save 3%
3% off
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

5 Days Easy Return Policy

Sugranicha Salla

Sugranicha Salla

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
सुगरणीचा सल्ला₹. स्वयंपाकातील विविध पदार्यव जिनिसाविषयी १२१ उपयुक्त टीपा उषा पुरोहित हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा संग्रह नव्हे . पाककौशल्यात पुस्तकी ज्ञानापलीकडले बरेच काही असते . आई – आजीकडून मिळणाऱ्या ज्ञानालाही सीमा असणार . म्हणूनच अनेक घरातील ‘ अनुभवांचे सार ‘ जर एकदम हाती पडले तर सोन्याहून पिवळे नाही का ? हेच वैशिष्ट्य असलेले १२०१ उपयुक्त टीपा असलेले हे पुस्तक फावल्या वेळेत वाचत गेल्यास कसे उपयोगी पडेल याची कल्पना येईल . उदाहरणार्थ लोणचे घालायचे तर ‘ साठवणीचे पदार्थ ‘ हा विभाग ‘ सल्लागार ‘ ठरतो . पुरण पोळी बनविण्यापूर्वी ‘ पक्वान्ने ‘ विभागातील सूचना कामी येतात . तसेच ‘ गुलाबजाम कडक झाले ‘ , ‘ भाजीत मीठ जास्त झाले ‘ , अशा संकटसमयी हे पुस्तक तत्परतेने मदतीला धावून येते . – पूर्वतयारी – अल्पोपहार – भाज्या – भात – डाळी – कडधान्ये – फळे – पक्वान्ने । उपवासाचे पदार्थ – साठवणीचे पदार्थ – विविधा , अशा नऊ ‘ सल्लागार ‘ विभागांनी सुसज्ज असे हे ‘ हँडबुक ‘ सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल . सुगरणीचा सल्ला ? , . :---- : : पाककला , , , , , खाद्य, खाद्यपदार्थ, जेवण, नाष्टा, पाककृती
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products