BackBack
-10%

Start With Why (Marathi)

Simon Sinek

Rs. 250.00 Rs. 225.00

काही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी ठरतात. कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही ‘काय’ करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही ‘का’ करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात, याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांना प्रेरित... Read More

BlackBlack
Description

काही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी ठरतात. कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही ‘काय’ करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही ‘का’ करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात, याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांना प्रेरित करू इच्छितात किंवा स्वयंप्रेरित होऊ इच्छितात, अशा लोकांसाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.