Look Inside
Shodh
share-Icon
Shodh

Shodh

Regular price ₹ 80
Sale price ₹ 80 Regular price
Unit price
Save
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

Shodh

Shodh

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
शोध₹. स्वाती राजे पत्रकार, सर्जनशील लेखिका, बालसाहित्याच्या आंतरराष्ट्रीय संशोधक अभ्यासिका व भाषाविषयक चळवळीच्या प्रणेत्या म्हणून स्वाती राजे यांची ख्याती आहे. त्यांनी सकाळ दैनिकात १४ वर्षं पत्रकारिता केली असून विविध दिवाळी अंकांमधून कथा, बालसाहित्य, लेख असं लेखन केलं आहे. तसंच लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांचं संवादलेखनही केलं आहे. तसंच मुलांमध्ये भाषेची गोडी वाढावी व त्यांना वाचनाचं महत्त्व समजावं यासाठी त्यांनी 'भाषा फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली असून त्यांअतर्गत त्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. बालसाहित्याच्या अभ्यासिका या नात्याने त्यांनी चीन, दक्षिण आफ्रिका, स्पेन, इंग्लंड, इंडोनेशिया, थायलंड, स्वीडन, डेन्मार्क, मेक्सिको आदी देशांत विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत व चर्चासत्रांत आपले शोधनिबंध सादर केले आहेत. बालसाहित्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल' (इबी) या संस्थेच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. त्यांची आठ बालकथांची पुस्तकं प्रकाशित असून त्या पुस्तकांचे इंग्रजी तसंच कोकणी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या लेखनाला व कार्याला विविध राज्य शासनाबरोबरच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत. चिमुकल्या धुळीच्या कणाला येत होता आकाशातल्या सूर्याचा भारी राग! या सूर्याची खोड मोडण्यासाठी त्याने सुरू केला एक गमतीदार शोध! तर ही गोष्ट, ‘धुळकोबा’ने सुरू केलेल्या शोधाशोधीची आणि शेवटी त्याला लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची! चला शोधू या; धुळकोबाला कसला शोध लागतो ते! शोध ? , . :स्वाती राजे :---- : : बालसाहित्य
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products