Shikharratna Kanchanjunga
by Umesh Zirpe
Regular price
₹ 291
Sale price
₹ 291
Regular price
₹ 300
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-92374-29-6 |
Author | Umesh Zirpe |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 187 |
Edition | 1st |

Shikharratna Kanchanjunga
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
शिखररत्न कांचनजुंगा₹. साहसी गिरिप्रेमी’च्या विक्रमी मोहिमेची गोष्ट उमेश झिरपे भूषण हर्षे शिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर…. त्याचं दर्शन विलोभनीय खरं , पण ते सर करणं तितकंच खडतर , तितकंच आव्हानात्मक… ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत! त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती. ही गोष्ट साहसी वृत्तीची जशी, तशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे. पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते, निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी. साहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट …. ‘शिखररत्न कांचनजुंगा!” शिखररत्न कांचनजुंगा ? , . :उमेश झिरपे, भूषण हर्षे :---- : : प्रवास, माहितीपर, साहस गिर्यारोहण ट्रेकिंग नेपाळ एवरेस्ट गिरीप्रेमी
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.