Seema Aakha Shanti Milava Nedra Glover Tawwab (Marathi)
Regular price
₹ 291
Sale price
₹ 291
Regular price
₹ 300
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-9391629595 |
Author | Tawwab on Nedra Glover |
Language | Marathi |
Publisher | Madhushree Publication |
Pages | 278 |
Dimensions | NA |
Publishing year | Jan-25 |
Edition | 1st |

Seema Aakha Shanti Milava Nedra Glover Tawwab (Marathi)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
सीमा आखा शांती मिळवा संपवा तो संघर्ष, तुम्हाला काय हवंय ते बोलून टाका आणि अनुभवा…तुम्ही जसे आहात तसे जगण्याचं स्वातंत्र्य.
काम आणि जगणे यातला समतोल राखण्यासाठी, विखारी लोकांसोबत जमवून घेण्यासाठी आणि आपले सहकारी, मित्र व परिवार यांच्यासोबत भरभक्कम नात्यांची मजा लुटण्यासाठी सशक्त सीमा आखलेल्या असणे आवश्यक असते, हे आपण सारेच जण जासून असतो. पण सशक्त सीमा म्हणजे नेमके काय, आपल्या गरजा आपण यशस्वीरीत्या कशा बोलून दाखवाव्या आणि समोरच्याला न दुखवता नाही म्हणता येण्याची हिंमत कशी एकवटावी- हे आपण जाणतो का ? एक मान्यताप्राप्त समुपदेशक, ज्यांच्याकडून वारंवार मदत घेतली जाते, अशा नातेसंबंधाच्या मार्गदर्शक आणि इन्स्टाग्रामवरील एक अत्यंत प्रभावी मानसोपचारतज्ज्ञ असणाऱ्या नेड्रा ग्लोव्हर तव्वाब यांनी आजच्या जगातील हा गुंतागुंतीचा विषय आपल्या या पुस्तकात सोपा करून आणि उलगडून दाखवला आहे. जणू आपल्याशीच बोलत आहेत असे वाटणाऱ्या त्यांच्या सुलभ आणि सर्वसमावेशक शैलीत सीमा आखा शांती मिळवा या पुस्तकात त्या आपल्याला जीवनाच्या सर्वपैलूंसाठी सशक्त सीमा कशा आखाव्या याच्या साध्या सोप्या; मात्र हमखास यशस्वी युक्त्या शिकवतात.

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.