Sathefaykas
Regular price
₹ 315
Sale price
₹ 315
Regular price
₹ 325
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-92374-23-4 |
Author | Stock ficus |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Sathefaykas
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
साठे फायकस₹. नारायण धारप फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल … आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव … आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी… साठे फायकस ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी ! साठे फायकस ? , . :---- : कथा-कादंबरी
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.