Sandhyaparvatil Vaishnavi
Regular price
₹ 342
Sale price
₹ 342
Regular price
₹ 360
Unit price
Save 5%
Tax included.
Author | Grace |
Language | Marathi |
Publisher | Popular Prakashan |
Pages | 216 |
ISBN | 978-81-7185-524-7 |
Item Weight | 0.4 kg |
Dimensions | NA |
Edition | 1st |
Sandhyaparvatil Vaishnavi
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा कवी ग्रेस यांचा चौथा कवितासंग्रह. दरम्यान ‘चर्चबेल’ व ‘मितवा’ हे दोन ललितबंध रसिकांच्या हाती आले आणि त्याद्वारे मराठीतल्या या झपाटलेल्या आत्ममग्न कवीच्या जाणिवेची हळुवार मर्मस्थळे हळूहळू उलगडलीशी वाटू लागली.
दुपारच्या उन्हाने व रात्रीच्या भयाने व्याकूळ होणारी या कवीची जाणीव सुरुवातीपासूनच संध्याकाळच्या शोधात भिरभिरत होती, ती आता सांध्यपर्वात स्थिरावली आहे. प्रदीर्घ काळ मनाचा पाठलाग करणाऱ्या प्रतीकांचे बळ आणि संकेतांच्या धुक्याचे दाट सावट सांभाळत ही कविता आता सांध्यपर्वाच्या रोखाने सखोल अवगाहन करते आहे. त्या विलक्षण सांध्य-मुहूर्ताच्या सर्व कळा निरखून बघण्याच्या गंभीर शोधात निमग्न झाली आहे.
म्हणजेच, संध्याकाळचे रुपांतर आता सांध्यपर्वात झाले आहे. एक छोटासा अल्पजीवी मुहूर्त पर्व होऊन गेला आहे. हे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे कि सूक्ष्मातून स्थूलाकडे? कवी म्हणेल, या स्थूल-सूक्ष्म भेदामध्येही कुठेतरी असेलच ना एक लहानसा संधिकाल? तो सहजासहजी चिमटीत सापडत नाही म्हणून त्याचा पाठलागच सोडून द्यायचा काय?
साठोत्तरी मराठी साहित्याचा विचार करताना कवी ग्रेस यांचा या पिढीवरील प्रभाव चटकन लक्षात येतो. मराठी संत-साहित्य, सूफी तत्त्वज्ञान, पाश्चात्य कवीपैकी काही महत्त्वाचे आणि हिंदी-उर्दूतील काव्य या सर्वांचे मंथन करून ग्रेस यांनी आपली विशिष्ट शैली तयार केली आहे. सामाजिक जाणीव किंवा निसर्ग यांच्या मार्गाने जसे चिरंतनाकडे जाता येते तसेच आत्ममग्नतेतूनही जाता येते याची जाणीव ग्रेस यांच्या कवितेतून होते. कवितेच्या अन्वयार्थ, शब्दलालित्य किंवा प्रतिमासृष्टी यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या अंतर्मनात उतरणारी ही कविता आहे. Sandhyaparvaati Vaishnavi' is the fourth poetry collection of poet Grace. Meanwhile, two Lalitbandhs, 'Churchbell' and 'Mitva', came into the hands of the lovers, and through them, the gentle mysteries of the consciousness of this haunted self-absorbed poet in Marathi began to be revealed slowly.
The poet's consciousness, haunted by the heat of noon and the dread of night, was from the beginning in search of the evening, now settled in the dusk. The poem is now deeply perceptive with the cash of Samdhya Parva, maintaining a thick layer of fog of allusion and force of symbols that have haunted the mind for so long. It is engaged in a serious quest to see all the keys to that extraordinary sandhya-mohurta.
That is, evening has now turned into dusk. A short-lived Muhurta festival has passed. Is it going from the gross to the subtle or from the subtle to the gross? The poet will say, there must be a small juncture somewhere in this macro-micro distinction? Why should we give up the chase because it is not easily found in a pinch?
When thinking of 1960s Marathi literature, poet Grace's influence on this generation is immediately noticeable. Grace has created her distinctive style by churning out Marathi saint-literature, Sufi philosophy, some of the most important Western poets and Hindi-Urdu poetry. Grace's poem realizes that eternity can be reached through self-absorption as well as through social consciousness or nature. This is a poem that goes beyond the meaning of the poem, the beauty of the words or the imagery and goes down into the hearts of the lovers.

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.