Rs. 150.00
इसवी सन पूर्व तिसर्या शतकात, मध्य प्रदेशातील सांची पर्वतावर बौद्ध स्तूप आणि मठ बांधले गेले. याबद्दलची अधिक माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. या पुस्तकात वर्णन केलेला पहिला स्तूप सुरुवातीला विटांच्या साहाय्याने छोट्या आकारात बांधायला घेतला; पण नंतर त्याची व्याप्ती वाढली. त्यानंतर बर्याच काळाने इसवी सन पाचव्या शतकात तिथे बुद्धाच्या मूर्ती... Read More
Color | Black |
---|