BackBack

Sales Success: The Brian Tracy Success Library (Marathi)

Brian Tracy (Author) Sayali Godse (Translator)

Rs. 125 Rs. 107

कोणत्याही कंपनीमध्ये तिथे काम करणार्‍या विक्रेत्यांपैकी आघाडीचे केवळ 20 टक्के लोक हेच कंपनीच्या सर्व विक्रीपैकी 80 टक्के विक्री करतात. कारण काही निर्णायक क्षेत्रांत ते थोडी अधिक चांगली कामगिरी करून दाखवतात. जर शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्हीदेखील अशी कामगिरी करू शकता. तुम्हीसुद्धा भरपूर पैसा कमवू शकता, अधिक उज्ज्वल आणि यशस्वी अशी... Read More

Description
कोणत्याही कंपनीमध्ये तिथे काम करणार्‍या विक्रेत्यांपैकी आघाडीचे केवळ 20 टक्के लोक हेच कंपनीच्या सर्व विक्रीपैकी 80 टक्के विक्री करतात. कारण काही निर्णायक क्षेत्रांत ते थोडी अधिक चांगली कामगिरी करून दाखवतात. जर शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्हीदेखील अशी कामगिरी करू शकता. तुम्हीसुद्धा भरपूर पैसा कमवू शकता, अधिक उज्ज्वल आणि यशस्वी अशी कारकीर्द घडवू शकता. यासाठी सुस्पष्ट ध्येय ठरवा आणि प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करा; तुमची उत्पादने अंतर्बाह्य जाणून घ्या; स्पर्धात्मक फायदे शोधून काढा; संभाव्य ग्राहक शोधून त्याला ताबडतोब अनुकूल बनवा; लवकर परिचय करून घ्या आणि विश्वास निर्माण करा; मन वळवण्याच्या तीन गुरूकिल्ल्या समजून घ्या; प्रभावी सादरीकरण तयार करा; ‘भक्कम विश्वासार्हता’ प्रस्थापित करा यांसारखे 21 सोपे आणि प्रभावी मार्ग अवलंबून आपण विक्री क्षेत्रात घवघवीत यश कसे मिळवू शकतो, ते या पुस्तकातून ब्रायन ट्रेसी यांनी सांगितले आहे.
Additional Information
Color

Black

Publisher
Language
ISBN
Pages
Publishing Year