BackBack

Retire Young Retire Rich (Marathi)

Robert T. Kiyosaki (author) Meena Shete-Sambhu (Translator)

Rs. 399.00

रॉबर्ट कियोसाकी शून्यातून सुरुवात करून दहा वर्षांच्या कालखंडात आर्थिकदृष्ट्या कसे स्वतंत्र झाले, याविषयी हे पुस्तक आहे. तुम्हीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हावं हे जाणून घ्या. तुम्हाला आयुष्यभर प्रचंड कष्ट उपसत राहण्याची इच्छा नसेल तर... हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तरुणपणीच श्रीमंत होऊन निवृत्त का होऊ नये? Read More

BlackBlack
Description
रॉबर्ट कियोसाकी शून्यातून सुरुवात करून दहा वर्षांच्या कालखंडात आर्थिकदृष्ट्या कसे स्वतंत्र झाले, याविषयी हे पुस्तक आहे. तुम्हीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हावं हे जाणून घ्या. तुम्हाला आयुष्यभर प्रचंड कष्ट उपसत राहण्याची इच्छा नसेल तर... हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तरुणपणीच श्रीमंत होऊन निवृत्त का होऊ नये?