Rakshas Aani Popatchi Adult Katha
Regular price
₹ 189
Sale price
₹ 189
Regular price
₹ 195
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | NA |
Author | Srikanth Bojewar |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 123 |
Edition | 1st |

Rakshas Aani Popatchi Adult Katha
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
राक्षस आणि पोपटाची अॅडल्ट कथा₹. लेखक : श्रीकांत बोजेवार संशयी वृत्तीचा बळवंत पत्नी सुलोचनाकडून वाट्टेल तेव्हा, हवं तसं सुख ओरबाडून घेतो. पण एरवी तिला कवडीचंही मोल देत नाही. पण एकदा सुलोचना अशी काही शक्कल लढवते की, बाजी पूर्णतः पलटून जाते… राहुल आणि आपल्या त्या ‘एकांतगोष्टी’ पाहायला तो कावळा रोज खिडकीजवळच्या फांदीवर बसत नसेल ना? या प्रश्नाने सानिकाचं मन पोखरतं. तिची आई तिला काळा गूळ वापरून एक उपाय करायला सांगते. त्या उपायाने तिच्या मनातली अस्वस्थता क्षमते का ? त्या कावळ्याचं रहस्य असतं तरी काय?… एकदा लेखकाला कथेचं बीज सुचतं. पण पुढच्या क्षणी ते निसटून जातं. तो त्या बीजाचा शोध घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो. मेंदू-तज्ज्ञाला भेटून मेंदूचा कोपरान् कोपरा शोधतो. शेवटी ते बीज सापडेल असं वाटतं, पण… साध्या घटना-प्रसंगांमधून आणि नेमक्या, खुसखुशीत संवादांमधून मिश्किल, उपहास आणि ब्लॅक कॉमेडी यांचा चपखल वापर करत अंतर्मुख करणाऱ्या ९ कथांचा गुच्छ… राक्षस आणि पोपटाची अॅडल्ट कथा ? , . :श्रीकांत बोजेवार : : कथा-कादंबरी, नवी पुस्तकं
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.