Rs. 150.00
या पुस्तकातून दक्षिण दिल्लीमध्ये असलेल्या कुतुब मिनारविषयी माहिती मिळते. हा 73 मीटर उंच व पाच मजली आहे. त्याचं बांधकाम सन 1192 ते 1503 या 300 वर्षांच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने झालं आहे. या इमारतींमध्ये सँडस्टोनवर अतिशय बारकाईने कलाकुसर केलेली आहे. थोड्या अंतरावर सूफी संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांची कबर आहे. यांच्या नावावरूनच... Read More
Color | Black |
---|