BackBack

Psychic Perception (Marathi)

Dr. Joseph Murphy

Rs. 195.00

अंतर्मनाची शक्ती अफाट आणि अथांग असते. अंतर्मनाची हीच शक्ती वापरून शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपण यशस्वी होऊ शकतो, हाच संदेश डॉ. जोसेफ मर्फी या पुस्तकाद्वारे देत आहेत. अतींद्रिय अनुभूती प्राप्त करणे, त्याच्या माध्यमातून आपल्या मनातील गूढ प्रश्नांची उत्तरं प्राप्त करणे, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अशक्यप्राय... Read More

Description
अंतर्मनाची शक्ती अफाट आणि अथांग असते. अंतर्मनाची हीच शक्ती वापरून शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपण यशस्वी होऊ शकतो, हाच संदेश डॉ. जोसेफ मर्फी या पुस्तकाद्वारे देत आहेत. अतींद्रिय अनुभूती प्राप्त करणे, त्याच्या माध्यमातून आपल्या मनातील गूढ प्रश्नांची उत्तरं प्राप्त करणे, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अशक्यप्राय कामेही सहजशक्य करणे असे अनेक लाभ आपल्याला या पुस्तकातून होऊ शकतात.