Pramanik Sundarahi | प्रामाणिक सुंदरही
    Regular price
    
        ₹ 200
      
  
  
    
    Sale price
    
        ₹ 200
      
      Regular price
      
        
          
        
      
  
    Unit price
    
  
  
    
          
            
              Save 
            
          
        
      
    | ISBN | N/A | 
| Author | Karuna Gokhale | करुणा गोखले | 
| Language | Marathi | 
| Publisher | Rajhans Prakashan | 
| Pages | N/A | 
| Edition | 1st | 
| Return Policy | 5 days Return and Exchange | 
  
  
Pramanik Sundarahi | प्रामाणिक सुंदरही
            Product description
          
        
        
          
          
            Shipping & Return
          
        
        
          
          
            Offers & Coupons
          
        
        
          
          
        
        
      
                        
                      
                    'अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...
अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...
अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही,
याबद्दल मिळालेला दिलासा...
अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल,
तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...
या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके
अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.
पण,
कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून
जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा
अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो.
हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक -
प्रामाणिकही,
सुंदरीही.....
' 'Pages: 144
Weight:210
ISBN:978-93-86628-78-7
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2019
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2019
Illustrator:बी. जी. लिमये'
                  
              अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...
अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही,
याबद्दल मिळालेला दिलासा...
अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल,
तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...
या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके
अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.
पण,
कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून
जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा
अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो.
हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक -
प्रामाणिकही,
सुंदरीही.....
' 'Pages: 144
Weight:210
ISBN:978-93-86628-78-7
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2019
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2019
Illustrator:बी. जी. लिमये'
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
 - Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
 - Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
 - Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
 
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.