Rs. 165.00
वीस वर्षांपूर्वी डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांनी एक कथा सांगितली होती. चक्रव्यूहात अडकलेल्या दोन पात्रांची कथा होती ती! या कथेमुळे, भयाचा आणि बदलाचा सामना कसा करावा, हे जगभरातील वाचकांना समजलं. या पुढच्या भागातील ही आश्चर्यकारक कहाणी तुम्हाला तुमच्या जीवनातील चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेल. या पुस्तकांतून जीवन स्वस्थ, सफल आणि... Read More
Color | Black |
---|