Offbeat Bhatkanti 2
Regular price
₹ 329
Sale price
₹ 329
Regular price
₹ 340
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-82591-70-2 |
Author | Jaiprakash Pradhan |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 228 |
Edition | 1st |

Offbeat Bhatkanti 2
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
ऑफबीट भटकंती २₹. पुन्हा एकदा अनोख्या देशांची दिलखुलास मुशाफिरी जयप्रकाश प्रधान प्रधान दांपत्याने आतापर्यंत ६६ देश पालथे घातले आहेत. नेहमीच्या गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा थोडी ऑफबीट ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या पुस्तकात अशाच काही वैशिष्टयपूर्ण हटके पर्यटनस्थळांच्या सहलीच्या रोमांचकारी अनुभवांचं वर्णन ओघवत्या शैलीत केलं आहे. तिथे कसं व कधी जावं ही माहितीही दिली आहे. विविध खंडांतील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळयावेगळया प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-२! ऑफबीट भटकंती २ ? , . :जयप्रकाश प्रधान :---- : : प्रवास अनुभवकथन, अनुभवपर, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.