Naisargik Upayane Madhumehavar Niyantran
Regular price
₹ 194
Sale price
₹ 194
Regular price
₹ 200
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | NA |
Author | Dr. Arun Mande |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Edition | 1st |

Naisargik Upayane Madhumehavar Niyantran
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण₹. प्राथमिक माहिती, आरोग्यदायी पर्याय व लाभदायी उपाय हरी कृष्ण बाखरू अनुवाद : डॉ. अरुण मांडे मधुमेह झाला की रोगी अॅलोपॅथीच्या औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं. नामांकित निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी लिहिलेलं हे पुस्तक शरीराचं उत्तम पोषण, आरोग्यदायी जीवनसरणी, आधुनिक निदान-साधनांचा योग्य वापर आणि व्यक्ती तितक्या प्रकृती याची मनोमन जाणीव या चतु:सूत्रीवर आधारलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला औषधापलीकडचे उपाय देतं. अद्ययावत ज्ञान-माहितीवर आधारलेल्या या पुस्तकात मधुमेहाची विस्तृत माहिती देऊन अनेकविध प्रश्नांच्या मुळाशी जाऊन निराकरण केलेले आहे. यातील पथ्ये व सूचना यांच्या साहाय्याने मधुमेहापासून संभवणार्या दुष्परिणामांचा धोका टाळता येईल. काही सूचना प्रारंभी तशा थोडया कठीण वाटल्या तरी लवकरच आपणाला हे मानवते आहे असे दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकात आहे…. प्राथमिक माहिती आरोग्यदायी पर्याय फलदायी उपाय! निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण ? , . :डॉ. अरुण मांडे, हरी कृष्ण बाखरू : : : आरोग्य उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.