Rs. 150.00
या पुस्तकातून वाचकांचा ‘मृत्यू’कडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातूनच बदलेल. मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी आपली दृष्टी व्यापक होईल. कारण, मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय घडतं; मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं; आपले नातेवाईक, स्वकीय, मित्र-मैत्रिणी आपल्याला त्यांच्या मृत्यूनंतर भेटतात का; कसे भेटतात; भूत, पिशाच्च, स्वर्ग-नरक यांचे स्तर कसे आहेत; पुनर्जन्म म्हणजे काय; कर्मं, कर्म-बंधनं,... Read More
Color | Black |
---|