Rs. 125.00
योग्य प्रकारे नियोजन करून जर मीटिंग घेण्यात आली, तर ती मीटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय ठरत नाही. कोणत्या गोष्टींमुळे मीटिंग यशस्वी किंवा अयशस्वी ठरते, याबाबत हे पुस्तक मार्गदर्शन करते. या पुस्तकातून ब्रायन ट्रेसी हे काही सोप्या पद्धती सांगताहेत, ज्यांचा उपयोग करून आपण यशस्वीपणे मीटिंग पूर्ण करू शकता. मग त्या मीटिंगचा उद्देश... Read More
Color | Black |
---|