Rs. 125.00
व्यवसायाचं यश हे तुमच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांच्या यशावर अवलंबून असतं. ग्राहकांच्या गरजा, इच्छा आणि त्यांना काय परवडणार आहे हे जर तुम्ही ओळखू शकलात आणि त्यांना जे हवंय ते देऊ शकलात, तर तुम्ही निर्विवाद लक्षणीय यश संपादन कराल. तुम्ही उपयोगात आणू शकाल, अशा मार्केटिंगमधील एकवीस सामर्थ्यशाली कल्पना या पुस्तकातून तुम्हाला मिळतील. यामुळे... Read More
Color | Black |
---|