Leap Frog Mukesh Sud Priyank Narayan (Marathi)
Regular price
₹ 242
Sale price
₹ 242
Regular price
₹ 250
Unit price
Save 3%
Item Weight | 200 Grams |
ISBN | 978-8119812660 |
Author | Mukesh Sood and Priyank Narayan |
Language | Marathi |
Publisher | Madhushree Publication |
Pages | 192 |
Dimensions | NA |
Publishing year | Jan-25 |
Edition | 1st |

Leap Frog Mukesh Sud Priyank Narayan (Marathi)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
लीप फ्रॉग कामाच्या ठिकाणी जोरदार प्रगती करण्याच्या संदर्भात लीप फ्रॉग बेडूकउडी – म्हणजे, एखाद्या नव्याने प्रवेश केलेल्याने आधीच्या सर्वांना मागे टाकून त्याच्या काम करण्याच्या आवाक्याने, कामातील कौशल्याने, नैपुण्याने एकदम उडी घेऊन पुढे जाणे असते. ते कसे करू शकतो तो नवागत ? या पुस्तकातील पुराव्यासकट सादर केलेल्या, तशी बेडूकउडी घेण्याची क्षमता अंगी बाणवणाऱ्या सहा पद्धती तुम्हालाही तशी उडी घेऊन पुढे जाण्याची क्षमता देतील.
पहिली पद्धत आहे – अंगी चिकाटी, खंबीरपणा बाणवण्याची आणि त्याबरोबरच अनेक वेळा अनुभवायला लागणाऱ्या एकसुरीपणाचा, कंटाळ्याचा समजूतदारपणे स्वीकार करण्याची.
पहिली पद्धत आहे – अंगी चिकाटी, खंबीरपणा बाणवण्याची आणि त्याबरोबरच अनेक वेळा अनुभवायला लागणाऱ्या एकसुरीपणाचा, कंटाळ्याचा समजूतदारपणे स्वीकार करण्याची.
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.