Late Night Mumbai
Regular price
₹ 242
Sale price
₹ 242
Regular price
₹ 250
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-92374-10-4 |
Author | Praveen Dhopat |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 165 |
Edition | 1st |

Late Night Mumbai
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
लेट नाइट मुंबई₹. प्रवीण धोपट कधीही न झोपणारं महाशहर म्हणजे मुंबई ! मुंबईत रात्र होते म्हणजे नेमकं काय होतं ? रेल्वेची धडधड बंद होते . रस्त्यावरची रहदारी कमी होते . रिक्षा – टॅक्सीची भाडी दीडपट होतात . दुकानं बंद होतात . गोंगाट , गोंधळ थांबतो . एक जग झोपी जातं आणि एक वेगळंच जग जागं होतं … आणि ही जागृतावस्था ती वर्तमानपत्राच्या निमित्ताने ! रिक्षा – टॅक्सीवाल्यांपासून ते पान टपरीवाल्यांपर्यंत … चहावाल्यांपासून ते वेश्यांपर्यंत … कॉल सेंटरवाल्यांपासून वृत्तपत्र व्यावसायिकांपर्यंत … रात्रीचा दिवस करणाऱ्या या जगाची शब्दचित्रं … लेट नाइट मुंबई ! लेट नाइट मुंबई ? , . :प्रवीण धोपट :---- : : माहितीपर , , , , , , , , , , , , , गिरगाव चौपाटी, चेकनाका, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय विमानतळ, तृतीयपंथी, बॉम्बे, महानगर, मुंबई, लेट नाइट, शिवाजी पार्क, समुद्र, हॉटेल ताज
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.