Look Inside
Kalamancha Balpan
share-Icon
Kalamancha Balpan

Kalamancha Balpan

Regular price ₹ 145
Sale price ₹ 145 Regular price ₹ 150
Unit price
Save 3%
3% off
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

Kalamancha Balpan

Kalamancha Balpan

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
कलामांचं बालपण₹. सृजन पाल सिंग अनुवाद : प्रणव सखदेव जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम… प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती ! अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी. अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर, आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती, स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती… बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातील हे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात. त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं… कलामांचं बालपण ! कलामांचं बालपण ? , . :प्रणव सखदेव, सृजन पाल सिंग :---- : : किशोरसाहित्य चरित्र, माहितीपर
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products