Look Inside
Kailasatil Karasthan
share-Icon
Kailasatil Karasthan

Kailasatil Karasthan

Regular price ₹ 95
Sale price ₹ 95 Regular price
Unit price
Save
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

Kailasatil Karasthan

Kailasatil Karasthan

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
कैलासातील कारस्थान₹. फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा सत्यजित रे अनुवाद :अशोक जैन भुवनेश्वर येथील मंदिरातील यक्षीच्या पुतळ्याचे मस्तक चोरीला जाते. ते खरेदी करणारा अमेरिकन विमान अपघातात मरण पावतो. भारतातील अमूल्य शिल्पांची तस्करी रोखण्यासाठी यक्षीच्या मस्तकाच्या चोरीचा मागोवा घेत फेलूदा, तोपशे आणि जटायू थेट वेरुळच्या गुंफांपाशी पोहोचतात. परंतु तेथे बॉलिवुडच्या एका चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी आलेले फिल्म युनिट आणि अचानक झालेला एक खून यामुळे गुंतागुंत कमालीची वाढते. बदमाशांनी आणखी एखादा पुतळा चोरण्यापूर्वी फेलूदा आपले सारे कौशल्य वापरून या प्रकरणाची उकल करतो. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे पाचवे पुस्तक. विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित! कैलासातील कारस्थान ? , . :अशोक जैन, सत्यजित रे :---- : : किशोरसाहित्य अनुवादित कथा-कादंबरी, रहस्यकथा
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products