Jayvant Dalvinvishayi | जयवंत दळवींविषयी
Regular price
₹ 180
Sale price
₹ 180
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Mangala Athalekar | मंगला आठलेकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Jayvant Dalvinvishayi | जयवंत दळवींविषयी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'दळवी म्हणत, “माणसाच्या भागधेयात सोळा-सतराच्या वयात जे घडतं,
ते त्याला जन्मभर पुरतं आणि तेच त्याचा जन्मभर पिच्छाही पुरवतं.”
मग दळवींचं भागधेय काय होतं?
त्या वयात त्यांनी काय पाहिलं, काय अनुभवलं,
की, ज्यानं आयुष्यभर त्यांचा पिच्छा पुरवला?
जे सतत त्यांच्या साहित्यात डोकावत राहिलं?
आरवली ते अमेरिका या प्रचंड भटकंतीत दळवींची अधिक ओळख
झाली ती माणसाच्या दु:खाशीच! त्यांनी दुस-या-च्या दु:खाचा पाठपुरावा
केला, पण स्वत:च्या दु:खाची कुठे वाच्यता केली नाही.
आयुष्यभर दळवींनी आपल्या वागण्यानं इतरांच्या मनात कुतूहल निर्माण केलं,
आणि मरणानंतरही ते तसंच जागं ठेवलं.
दळवी खरे कसे होते?
हा आहे त्यांना जाणून घेण्याचा एक प्रयत्न.
त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांमधून.
साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांतून.
त्यांच्या पत्रव्यवहारातून. मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी झालेल्या
संभाषणांतून. आणि खुद्द दळवींशी झालेल्या गप्पागोष्टींमधून.
या प्रयत्नाचं नाव आहे.
' 'Pages: 322
Weight:390
ISBN:978-81-7434-043-6
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑगस्ट 1995
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 1995
Illustrator:प्रकाश नेवासकर'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.