Hasgat | हसगत
Regular price
₹ 216
Sale price
₹ 216
Regular price
₹ 225
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Hasgat | हसगत
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'हे पुस्तक ‘गमतीदार’ आहे, ते अशा अर्थानं की,
गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा
फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून
अनुभवता येतात.
खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीय
झाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणि
एखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्या
मिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं.
- जयवंत दळवी
प्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचा
हेतू नसतोच. असतो तो आनंद देणं – हा एकमेव हेतू.
लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलं
लावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या ‘असली’ विनोदाला
ती लावू नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचं
एकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणं
कोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा.
- मं. वि. राजाध्यक्ष' 'Pages - 186
Weight - 205
ISBN - 978-81-7434-369-7
Binding - Card Binding
Size - 5.5 X 8.5
सद्य आवृत्ती - जून 2014
पहिली आवृत्ती - जानेवारी 2007
Illlustrator - पुंडलिक वझे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.