Look Inside
Gamak Yashache
Gamak Yashache

Gamak Yashache

Regular price ₹ 135
Sale price ₹ 135 Regular price ₹ 140
Unit price
Save 3%
3% off
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Gamak Yashache

Gamak Yashache

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
गमक यशाचे₹. सामन्यत्वाकडून असामन्यत्वाकडून अतुल मगून ही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. ! गमक यशाचे ? , . :अतुल मगून, डॉ. अरुण मांडे :---- : : उपयुक्त, माहितीपर, व्यक्तिमत्व विकास , , ,
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products