Fitness Set
Regular price
₹ 703
Sale price
₹ 703
Regular price
₹ 725
Unit price
Save 3%
Item Weight | 700 Grams |
ISBN | 978-93-80361-24-6 |
Author | Fitness set |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 425 |
Edition | 1st |

Fitness Set
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
फिटनेस सेट₹. (आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं) – आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं… . चाला…’फिट’ राहा लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन . वयावर मात – नैसर्गिक उपायांनी लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ मनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय . हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य लेखक : जी.पद्मा विजय हृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत. . पाठदुखी विसरा… लेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग तंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन फिटनेस सेट ? , . :---- : : आरोग्य अनुवादित, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.